नभाचे शब्द स्वच्छंदी

नभाचे शब्द स्वच्छंदी
इथे जाहला मुशायरा

नभाचे शब्द स्वच्छंदी

नभाचे शब्द स्वच्छंदी
व्यासपिठावारिल बेफिकिरी

नभाचे शब्द स्वच्छंदी

नभाचे शब्द स्वच्छंदी
उजवीकडून ज्ञानेश ,मधुघट ,अजय जोशी ,अनंत ढवळे , बशर साहेब

कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो

बशर साहेब ,मिलिंद फणसे ,अन उजवीकडे भूषण


Sunday, December 27, 2009

कल्पतरु....


कल्पतरु मधील नागरिक जन  हो....आपल्या भागा मधील समस्या इथे लिहून आमच्यापर्यंत पोचवा   ....

आर्टिस्ट विलेज ,कल्पतरु आणि से-८ माडिल रहिवासिजन



आर्टिस्ट विलेज ,कल्पतरु आणि से-८ माडिल रहिवासिजन ....आपणाला आपल्या विभागात आरोग्य समस्ये विषयी सूचना अथवा तकरार असेल तर अवश्य येथे मांडा.
आता पासून मी मराठी मध्ये ब्लॉग लिहिणार आहे. आज मी तुम्हाला सी.बी.डी. विभागामधिल विविध भाग दाखवून सांगू इच्छितो की ह्या विभागात सार्वजनिक आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास अवश्य  सांगा.

आपला विभाग असा आहे .

27 december 2009

sunday....a holiday for me....got up late at abt 9.00 am.my 3 yr daughter wanted to take bath with me.... hmmmm .

well...today the special surveillance drive for malaria is coming to an end....and i wanna prpare for the play we have been practicing since last 3 days.....for NMMC anniversary on 1st jan 2010.

ciao...will post in d evening.

kailas